कंगनाचा गरबा लूक बघितला का?

Photo credit - kanganaranaut/instagram

अभिनेत्री कंगना  सध्या तिच्या ‘तेजस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती अहमदाबादला गेली होती.

अहमदाबादमध्ये गरबा नाईटसाठी तिने खास पारंपरिक लूक केला होता.

 गरबा लूकचे फोटो कंगनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कंगनाने रेड आणि यलो कलरच्या कॉम्बिनेशनची घागरा - चोली घातली होती. या ड्रेससोबत तिने मोठ्या बांगड्याही घातल्या होत्या.

तिने या ड्रेससोबत वेणी घातली होती.

कंगना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

तिच्या फोटोवर नेहमी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.