करीना कपूर बॉलिवूडची 'बेबो' म्हणून प्रसिद्ध आहे.
सध्या करीना चर्चेत आहे तिच्या crew या सिनेमामुळे.
43 व्या वर्षीही करीना बोल्ड लूकने तरुणींना मात देते.
करीनाचे बोल्ड ड्रेसेस तुम्ही समर पार्टीमध्ये सहज कॅरी करू शकता.
ब्लॅक कलरच्या स्कर्ट, क्रॉप टॉपमध्ये करीना ग्लॅमरस दिसत आहे.
एनिमल प्रिंटच्या या नूडल स्ट्रॅप ड्रेसमध्ये करीना हॉट दिसत आहे.
लाल रंगाच्या बलून स्टाइल ड्रेसमध्ये तुम्हीही स्टायलिश दिसू शकता.
या काळ्या जंपसूटमुळे उन्हाळ्याची पार्टीही बोल्ड होईल