IMDb वर करिना कपूरच्या ‘या’ चित्रपटांना आहे सर्वाधिक रेटिंग

‘3 इडियटस’ या करिनाच्या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग आहे.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला 8.1 इतकं रेटिंग आहे.

‘ओंकारा’ सिनेमाला 8.0 रेटिंग आहे.

‘जब वी मेट’ ला 7.9 रेटिंग असं रेटिंग आहे.

‘उडता पंजाब’ला IMDb वर 7.7 रेटिंग आहे.

‘कभी ख़ुशी कभी ग़म...’ या चित्रपटाला 7.4 रेटिंग आहे.

‘युवा’- 7.3 रेटिंग

‘तलाश’– 7.2 रेटिंग

‘अंग्रेजी मीडियम’ – 7.2 रेटिंग

‘हलचल’ -7.0 रेटिंग