करीनाने बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमा दिलेले आहेत.

करीना कायम तिच्या फिटनेससाठी चर्चेत असते.

वयाच्या 43 व्या वर्षीही करीनाचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.

तुम्हीही करीना कपूरचं फिटनेस रुटीन फॉलो करू शकता.

करीना जिममध्ये जाण्यासोबतच योगालाही तितकच महत्त्व देते.

चक्रासन तुमच्या मणक्याचे, पाठीचे स्नायू मजबूत करतात

बेबो सूर्यनमस्कारसु्द्धा घालते, त्यामुळे बॉडी पोश्चर योग्य राहण्यास मदत होते.

एक्सरसाइजप्रमाणेच डाएटलासुद्धा करीना तितकंच महत्त्व देते.