बॉलिवूडची ही बेबो वयाच्या 43 व्या वर्षीही झक्कास दिसते.

करीना तिच्या अभिनयाप्रमाणेच फॅशनमुळेही कायम चर्चेत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून तिने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

90 चे दशक करीना कपूरने चांगलंच गाजवलं

सध्या सोशल मीडियावर करीनाचे फोटोंची चर्चा सुरू आहे.

या लूकमध्ये करीना गॉर्जिअस दिसत आहे.

इंस्टाग्रामवर करीनाला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

करीना या फोटोंमध्ये स्टनिंग दिसत आहे. photo credit -- Instagram