करीना कपूरचा ब्रायडल लूक समोर आला आहे, ज्याची सगळीकडे चर्चा आहे.
करीना कपूर खान फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताच्या कलेक्शनसाठी वधू बनली आहे
'हाऊस ऑफ मसाबा'ची ब्रायडल आहे करीना कपूर, तिचं वर्ण शक्ती असं करण्यात आलंय.
मसबााने या कलेक्शनमधून आधुनिक स्त्रीचं रुप समोर आणलं आहे.
मसाबाचा हा ब्रायडल लूक भारताच्या शाही इतिहासापासून प्रेरित असेल.
ब्रायडल लूकमध्ये करीना स्टनिंग दिसत आहे.
या लूकमुळे ती ट्रोल झालेली आहे. ट्रोलर्स म्हणतायेत "कलेक्शन छान, मॉडेल चेंज करा'"
एका यूजरने म्हटलयं, "करीना ब्रायडल मटेरियल नाही, ती "आंटी" दिसतेय.
मॉडेल म्हणून सारा अली खान, क्रिती सेनन हा चांगला पर्याय असल्याचंही ट्रोलर्सने म्हटलंय.