बॉलिवूडच्या बेबोचा म्हणजेच करीना कपूर 43 व्या वर्षीही फिटनेस फ्रीक आहे.
दोन मुलांची आई असूनही करीना खूप मेंटेन आहे.
करीनाचं हे डाएट फॉलो करत तुम्हीही 40 नंतर फिट राहू शकता.
करीना स्मॉल स्मॉल meal घेणं पसंत करते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
स्ट्रेंथ ट्रेनिंग, ट्रेडमिल, कार्डियो, योगा हे वर्कआउट करीना रोज करते.
स्नॅक्समध्ये करीना मखाणा, आक्रोड, पिस्ता खाणं पसंत करते.
रिपोर्ट्सनुसार करीना वर्कआउटनंतर दही-भात खाते. जे प्रोबायोटिक गुणांनी समृद्ध आहे.
करीना दिवसभर उत्साही राहण्यासाठी प्रोटीन शेक, फळे आणि ज्यूस घेते.