बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या फिटनेसची चर्चा कायमच होत असते
Picture Credit: Pixabay
करीनाने टशन सिनेमात झिरो फिगर दाखवत धुमाकूळ घातला होता
करीना रिकाम्या पोटी बदाम, किशमिश आणि अंजीर खाते
ब्रेकफास्टमध्ये पोहे, आणि डिनरमध्ये करीनाला डाळ-भात खाणं आवडतं
एवढंच नाही तर बऱ्याचवेळा करीना तूप घालून मिक्स खिचडी खाते
खिचडी ही एक लाइट डिश आहे त्यामुळे पचनसंस्था सुधारते
रात्री खिचडी खाल्ल्याने डायजेशन नीट होते, वेट लॉससाठी बेस्ट आहे
करीना डाळ-भात खाण्याला जास्त पसंती देते, त्यामुळे पोषक घटक मिळतात
कॅल्शिअम, लोह, व्हिटामिन बी, एमिनो एसिडयुक्त फूड समाविष्ट करते