जेहच्या बर्थ पार्टीत करीना कपूर खूप एन्जॉय करताना दिसली

जेहच्या बर्थ पार्टीत सेलेब्स त्यांच्या मुलांसह उपस्थित होते.

ब्लू जीन्स.व्हाईट शर्ट आणि हाफ स्वेटर, मॅचिंग स्नीकर्स असा जेहचा अटायर होता.

तैमूर खान स्कूल युनिफॉर्ममध्येच जेहच्या बर्थ डे पार्टीत पोहोचला.

रणबीर कपूर मुलगी राहासोबत बर्थ डे पार्टीत पोहोचला.

यावेळी रिद्धीमाची मुलगी समायराही मामा रणबीरसोबत दिसली.

रणबीर कपूरने समायरासोबत खास पोजसुद्धा दिली.

सोहा अली खानसुद्धा कुणालसोबत पोज देताना दिसली.

रणधीर कपूर आणि बबितासुद्धा जेहच्या बर्थ डे पार्टीला पोहोचले.

नेहा धुपिया मुलांसह उपस्थित होती. 

Title 2

सोनम कपूरही मुलगा वायूसोबत बर्थ पार्टीत दिसली