बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान सर्वांनाच आवडते.

42 व्या वर्षी 2 मुलांची आई झाल्यानंतरही करीना फिट आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स म्हणजे लाजवाब

आज आम्‍ही तुम्‍हाला करीना कपूरचे स्‍टनिंग साडीचे लूक्स दाखवणार आहोत.

करिनाने फ्लोरल प्रिंट सिंपल साडीमध्ये तिचा लेटेस्ट सुंदर लूक शेअर केला.

गणेश चतुर्थीला तुम्ही अभिनेत्रीच्या कट स्लीव्ह ब्लाउजसह ही गुलाबी साडी नेसू शकता.

करीनाचा गडद मेहंदी कलरचा पारदर्शक साडीचा लूकही गॉर्जियस आहे.

सिल्व्हर वर्क बॉर्डरसह अभिनेत्रीची बेबी पिंक नेटेड साडी एकदम रॉयल दिसते. मॅचिंग मांग टिक्का,कानातले आणि नेकपीस

अभिनेत्रीचा हा साधा पांढरा फ्लॉवर प्रिंट साडी लूक गणेश-चतुर्थीसाठी उत्तम आहे.