करीना कपूरने करिअरमध्ये अनेक हीट सिनेमा दिले आहेत.
करीना कपूरचा प्रत्येक लूक स्टायलिश आणि ट्रेंडी असतो.
जिममध्ये क्रॉप टी शर्ट आणि जॉगर्स घालू शकता.
करीना कपूरसारखा मॅचिंग आउटफिटही ट्राय करू शकता.
लूज आउटफिटसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.
असा एखादा प्रिंटेड को-ऑर्ड सेटसुद्धा कॅरी करायला हरकत नाही.
ब्लॅक आवडत असेल तर हा लूक ट्राय करायला हरकत नाही.
करीना कपूरचे हे वेस्टर्नपासून इंडियन लूक तुम्ही ट्राय करू शकता.