करिश्मा कपूरची ही साडी खूपच स्टायलिश आहे. 

 जर तुम्हाला बबली लुक हवा असेल तर करिश्मासारखा हा लेहंगा ट्राय करायला हरकत नाही.

रॉयल लूक हवा असेल तर ट्रान्स्परंट दुपट्टा आणि वर्क असलेला ड्रेस नक्की ट्राय करा.

 हा अटायर तुम्हाला एलिगंट लूक देईल. 

फुल स्लीव्हज ब्लाउजसोबत डीप नेक चोलीचा लूक वेगळीच स्टाइल देतो.

सिल्क साडी, डीप बॅक ब्लाउज आणि स्टायलिश बन घाला. 

मनिष मल्होत्रा स्टाईल हा लेहंगाही ट्राय करून पाहा.

ही हँडलूम साडीही तुमच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये जरूर असावी. 

 गुलाबो लूकसाठी करिश्माचा हा सेम टू सेम लूक कॉपी करायला हरकत नाही.