कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे.

कार्तिकीच्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 

कार्तिकी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

हिरवी साडी, फुलांचे दागिने, नथ असा पारंपरिक लूक कार्तिकीने केलाय.

कार्तिकी आणि रोनीत दोघंही बाळाच्या आगमनासाठी आतुर आहेत.

या फोटोंवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

कार्तिकी आणि रोनीत लवकरच आई-बाबा होणार आहेत.