गायिका कार्तिकी गायकवाड नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

तिने  इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

कार्तिकी नुकतीच पती रोनित पिसेसह बालीला फिरायला गेली होती.

बाली ट्रिपचे सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.

‘The Gates Of Heaven’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.

या फोटोंमध्ये कार्तिकीने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन  घातलंय.

कार्तिकी आणि रोनितने बालीमध्ये खास पोज देत फोटोशूट केलंय.

इंडोनेशियामधील बाली लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

या सुंदर पर्यटनस्थळी कार्तिकी आणि रोनित यांनी एन्जॉय केल्याचं फोटोमधून दिसतंय.