करवा चौथसाठी ही पटकन होणारी मेहेंदी डिझाइन्स खास तुमच्यासाठी
श्रृंगारातील मेहेंदी हा एक महत्त्त्वाचा भाग आहे.
ही डिझाइन्स काही मिनिटात तुम्ही काढू शकता.
अरेबिक मेहंदी डिझाईन्स सोपी आणि पटकन काढून होतात.
कमीत कमी मेहेंदी काढायची असेल तर ही डिझाइन्स छान आहेत.
बोटांवरही छान मेहेंदीची डिझाइन्स काढता येतात.
अशा प्रकारची फुलांची डिझाइन्सही तुम्ही काढू शकता.
मोठे शेप काढून त्यामध्येही बारीक बारीक डिझाइन्स काढू शकता.