दरवर्षी करवा चौथच्या निमित्ताने अनिल कपूरच्या घरी एक भव्य सोहळा आयोजित केला जातो.

बॉलिवूडच्या या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गीता बसरा बॅकलेस ब्लाउज आणि लाल सुरोस्कीच्या अटायरमध्ये पूजेसाठी पोहोचली.

सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीनेही गुलाबी आणि पांढरा प्रिंटेड सूट परिधान केला होता.

वरुण धवनची पत्नी नताशाने यावेळी पेस्टल जांभळ्या रंगाचा हेवी वर्क लेहेंगा परिधान केला

वरुण धवनच्या आईने हिरव्या रंगाचा सूट घातला होता.

आकांक्षाने बनारसी लाल रंगाची साडी नेसली होती. न्यूड मेकअप, लाल लिपस्टिक लावली होती.

किरमिजी रंगाची साडी, रेड हँड वर्क केले होते. गळ्यात मंगळसूत्र, हार आणि हातात ताट घेऊन शिल्पा अनिल कपूरच्या घरी पोहोचली.

मीरा राजपूतने बेज रंगाची हेवी वर्क पोतली हेवी बॉर्डर असलेली लाल साडी आणि ब्लाउज कॅरी केली होती.

करीना कपूरची वहिनी अनिशा जैनने लाल रंगाचा हेवी वर्क शरारा कुर्ता परिधान केला.