सनातन धर्मात करवा चौथला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो. कुमारिकाही हा उपवास करू शकतात.
करवा चौथला 100 वर्षांनंतरचा दुर्मिळ योग या राशींसाठी राशीना शुभ आहे.
करवा चौथला बुधादित्य योग, आदित्य योग, शिव योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहेत.
काही राशींना या शुभ योगांमुळे फायदा होणार आहे.
मेष - अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. सुख-समृद्धी प्राप्त होईल.
कन्या - कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंची गाठाल.
मकर - आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल.