अभिनयापासून फिटनेसपर्यंत कतरिना लाजवाब आहे.
फिटनेससाठी कतरिना डाएट आणि exercise ला महत्त्व देते.
फिट राहण्यासाठी कतरिना healthy ज्यूस पिते.
कतरिना कैफ weight loss साठी भाज्यांचा ज्यूस पिते.
दुधी आणि काकडीचा ज्यूस कतरिना weight loss ज्यूस म्हणून पिते
काकडी, दुधीत कॅलरीज कमी असतात. यामुळे चयापचय वाढते.
कतरिना वजन कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि एवोकॅडोची खास स्मूदीही पिते.
स्मूदीमध्ये एवोकॅडो, केळ, पालक,चिया सीड्स, खोबरेल तेल, लिंबाचा उपोयग करा.
यासोबतच exercise करणंही तितकच गरजेचं आहे.