650cc इंजिन, 21L टँक अन् जबरदस्त लूक! Kawasaki Versys 650 चर्चेत

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Kawasaki ने 2027 Versys 650 भारतात लॉन्च केली आहे. किंमत ₹8.63 लाख (एक्स-शोरूम) असून नवीन Candy Lime Green रंग मिळतो.

नवी Kawasaki Versys 650

Picture Credit:kawasaki

यात 649cc, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 67hp पॉवर आणि 61Nm टॉर्क तयार करते.

इंजिनमध्ये काय खास?

Picture Credit:kawasaki

इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच Assist आणि Slipper Clutch मिळतो.

6-स्पीड गिअरबॉक्स

Picture Credit:kawasaki

बाइकमध्ये 4.3-इंच TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल आणि फुल-LED लाइटिंग आहे.

फीचर्सची यादी

Picture Credit:kawasaki

समोर 41mm टेलिस्कोपिक फोर्क असून 150mm ट्रॅव्हल मिळतो. मागे रिमोट प्रीलोड अॅडजस्टमेंटसह मोनोशॉक आणि 145mm ट्रॅव्हल आहे.

आरामदायी राइडसाठी

Picture Credit:kawasaki

Versys 650 मध्ये तब्बल 21-लिटरचा फ्युएल टँक आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या टूरिंगसाठी ही बाईक उपयोगी ठरू शकते.

मोठी फ्युएल टँक

Picture Credit:kawasaki

बाइकचे वजन 220kg आहे. सीटची उंची 845mm असून 170mm ग्राउंड क्लीअरन्स मिळतो.

वजन अन् ग्राउंड क्लीअरन्स

Picture Credit:kawasaki

भारतात Kawasaki Versys 650 ची थेट स्पर्धा Honda NX500 सोबत होते. NX500 ची किंमत ₹7.44 लाख आहे, त्यामुळे Versys 650 प्रीमियम पर्याय ठरते.

कोणाशी होणार टक्कर?

Picture Credit:kawasaki