Keychain मध्ये ठेवा हे Mini Gadgets! रोजच्या आयुष्यात येतील खूप कामी

Automobile

27 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

छोट्या आकारात अनेक उपयोगी फीचर्स देणारे Mini Gadgets आता Keychainसोबत सहज ठेवता येतात. काही Gadgets तर Charging, Tracking आणि Securityसारखी कामेही करतात.

Keychain आता फक्त चाव्यांसाठी नाही!

Picture Credit:globalsuzuki

Kodak Charmera ही छोटी Digital Camera Keychainला जोडता येते. 1.6MP Sensor, विविध Filters आणि SD Card Supportमुळे Retro फोटो काढण्याचा वेगळा अनुभव मिळतो.

Retro Cameraही घेता येईल सोबत!

Picture Credit:globalsuzuki

JLab JBuds Miniचे Charging Case इतके कॉम्पॅक्ट आहे की ते Keychainला जोडता येते. एका चार्जवर 5.5 तासांपर्यंत आणि Caseसह 20 तासांपर्यंत Playback मिळतो.

Mini Earbuds केस थेट Keychainला!

Picture Credit:globalsuzuki

Samsung Bar Plus USB Flash Drive हा छोटा पण उपयोगी पर्याय आहे. 256GB पर्यायासह हा Drive मजबूत Metal Bodyमध्ये येतो आणि मोठ्या Files Transfer करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

मोठी Storage, छोट्या आकारात!

Picture Credit:globalsuzuki

Rolling Square inCharge 6 मध्ये वेगवेगळे Connectors असल्यामुळे अनेक प्रकारच्या Devicesसाठी Charging Cableची गरज कमी होते. छोट्या आकारामुळे तो Keychainवर ठेवता येतो.

एक Cable, अनेक Charging Options!

Picture Credit:globalsuzuki

INIU P81 SnapGo हा 5,000mAh क्षमतेचा छोटा Power Bank आहे. Built-in USB-C Cable आणि Apple Watch Charging Supportमुळे Emergencyमध्ये तो उपयोगी पडू शकतो.

Phoneची Battery संपली? टेन्शन नको!

Picture Credit:globalsuzuki

Life360 Tile Pro Bluetooth Tracker Keychainला लावून चाव्या किंवा इतर वस्तू शोधता येतात. Appच्या मदतीने Trackerचा आवाजही वाजवता येतो.

चाव्या हरवल्या तर लगेच शोधा!

Picture Credit:globalsuzuki

Olight i3E EOS फक्त सुमारे 2.4 इंच लांबीची आहे. 90 Lumens Brightness आणि IPX8 Water Resistanceसह ही छोटी Flashlight Keychainवर ठेवता येते.

अंधारात Mini Flashlight ठरेल उपयोगी!

Picture Credit:globalsuzuki

Yubico YubiKey 5C NFC ही Physical Security Key USB-C आणि NFCच्या माध्यमातून Compatible Accountsसाठी अतिरिक्त सुरक्षा Layer देऊ शकते. आकाराने लहान असल्याने ती सहज सोबत ठेवता येते.

Online Accountsसाठी Extra Security!

Picture Credit:globalsuzuki

She's Birdie 3.0 Personal Safety Alarm Keychainला जोडता येतो. Emergencyमध्ये Ring ओढल्यावर मोठा Siren आणि Flashing Light सुरू होतो, ज्यामुळे मदतीसाठी लक्ष वेधता येते.

Emergencyमध्ये मोठा आवाज देणारे Gadget!

Picture Credit:globalsuzuki

Camera, Earbuds, Power Bank, Tracker, Flashlightपासून Security Keyपर्यंत अनेक Mini Gadgets रोजच्या गरजेनुसार सोबत ठेवता येतात. तुमच्या वापरासाठी यापैकी कोणते Gadget सर्वात उपयोगी ठरेल?

Keychainला बनवा Smart!

Picture Credit:globalsuzuki