शनि देवाला न्यायाची देवता मानले जाते. धर्म ग्रथांनुसार, घरात काही वस्तू ठेवल्याने शनि देव प्रसन्न होतात.
काळे तीळ शनि देवाला प्रिय आहेत. ते घरात ठेवून शनिवारी दान करा. त्यामुळे शनि दोष दूर होतो
निळा रत्न शनिचे रत्न आहे ते घरात ठेवल्याने शनि देव प्रसन्न होतात
घरात अंगठ्या किंवा खिळे यासारख्या लोखंडी वस्तू ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
काळे कपडे शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी पूजेमध्ये वापरा किंवा दान करा.
शनि मंदिरात दिवा लावण्यासाठी मोहरीचे तेल ठेवा, ते शनिची कृपा आणि शांती आणते.
शनि यंत्र घरात ठेवल्याने शनि दोषापासून सुटका होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
या गोष्टींचा शनिवारी पूजा करताना समावेश करा.