लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख-शांती नांदते, तर ती रागवल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
लक्ष्मीच्या कृपेसाठी लोकं वेगवेगळे उपाय करतात.
या गोष्टी घरात नक्की ठेवा देवीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहील.
धार्मिक मान्यतांनुसार, देवी लक्ष्मीचा अवतार शंखातून झाला असे मानले जाते.
कमळ लक्ष्मीचे आवडते फूल मानले जाते, त्यामुळे पूजा करताना कमळाच्या फुलाचा अवश्य वापर करा.
कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा उपयोग होतो. घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीला जल अर्पण करावे.
हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर कृपावर्षाव करते.