तिजोरीत चांदीचे नाणे, कमळावर विराजमान लक्ष्मीची मूर्ती ठेवल्याने पैशाची कमतरता भासत नाही.
तिजोरीत पूजेची सुपारी पूर्ण आणि अखंड ठेवली जाते. सुपारीला गौरी-गणेशाचे रूप मानले जाते.
हळदीच्या गाठी लाल किंवा पिवळ्या फडक्यात गुंडाळून ठेवाव्यात. दक्षिणावर्ती शंख तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते.
पिंपळाचे पान घेऊन त्यावर लाल सिंदूर, देशी तूप मिसळून ओम लिहून तिजोरीत ठेवा.
तुम्ही लाल चंदन पाण्यात विरघळवून अखंड भोजपत्रावर मोराच्या पिसांनी 'श्री' लिहावा.
कुबेराच्या यंत्राची नियमित पूजा करावी, तिजोरीत ठेवावे.
लाल चंदन पाण्यात विरघळवून त्याचा शाईप्रमाणे वापर करून अखंड भोजपत्रावर लिहावे
त्यानंतर लिहिलेले भोजपत्र तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे.