कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या वस्तू ठेवाव्यात

Life style

04 September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

कुबेर देवाला धन धान्य आणि समृद्धीची देवता मानली जाते. ज्या व्यक्तींवर कुबेर देवांचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही आर्थिक समस्या येत नाही

कुबेर देव

घरातील उत्तर दिशेला या गोष्टी ठेवल्याने कुबेर देव प्रसन्न होतात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

दक्षिण दिशेला ठेवा या गोष्टी

जर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेकडे तिजोरी ठेवल्यास कुबेर देव प्रसन्न होतात आणि हळूहळू बिघडलेली कामे पूर्ण होतात.

तिजोरी ठेवा

धबधब्याचा फोटो लावा

घरामध्ये उत्तर दिशेला धबधब्याचा फोटो लावा त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल.

एक्वेरियम ठेवा

घराच्या उत्तर दिशेला एक्वेरियम ठेवल्याने माणसाच्या बंद नशिबाचे कुलूप उघडते आणि त्यामुळे त्याचे चांगले दिवस सुरू होतात.

पाण्याचा झरा

घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा झरा लावल्याने संकटे दूर होतात. तसेच उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतात.

कुबेर यंत्र

घराच्या उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवल्याने व्यवसायामध्ये वाढ होते. तसेच घेतलेले कर्ज देखील हळूहळू कमी होते.

बूट आणि चप्पल ठेवू नका

या गोष्टींव्यतिरिक्त घरामध्ये कधीही उत्तर दिशेला बूट आणि चप्पल ठेवू नये. यामुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात.