इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला पैसा हवा असतो.
ग्रहांच्या अशुभ दिशेमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
खूप पैसे कमवूनही खिशात पैसा टिकत नाही, या नियमांचं पालन करा.
शुक्रवारी डाव्या हातात 5 वेलचीचे दाणे घ्या आणि मूठ बंद करा
यानंतर तुमचा हात हृदयाजवळ घ्या. आता श्री मंत्राचा जप करा. या मंत्राचा 11 वेळा जप करा.
या मंत्रानंतर वेलची पर्समध्ये ठेवा, पैशाची कमतरता भासत नाही.
हा उपाय केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद, धनाची प्राप्ती होते.
हा उपाय करून पाहा, वेलची पर्समध्ये ठेवून पाहा.