वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी येते.
घरातील सदस्यांना एकामागून एक अनेक यश मिळावे त्यासाठी पात्रातील पाणी दररोज बदलणे आवश्यक आहे.
पाणी बदलण्यासोबतच ते पाणी स्वच्छ असावे याचीही काळजी घ्या.
पाण्याच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्या, यामुळे वातावरण सकारात्मक राहते.
मुख्य दरवाजावर पाण्याने भरलेले भांडे ठेवताना हे भांडे मातीचे किंवा तांब्याचं, पितळ्याचं असावं.
मातीच्या किंवा पितळ्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवल्यास अशुभ आणि नकारात्मकता घरात प्रवेश करत नाहीत.
स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवण्याची चूक करू नका. होऊ शकते नुकसान.
लक्षात ठेवा की पाण्याचे भांडे थेट जमिनीवर ठेवू नका, तर ते टेबलावर ठेवावे.