हा 4-इंचांचा गोल TFT डिस्प्ले आहे. नेव्हिगेशनसोबत स्पीड, गिअर आणि इंधनाची माहितीही यात पाहता येते.
Picture Credit:royalenfield
Royal Enfield App आणि Bluetooth च्या मदतीने मोबाईलला डिस्प्लेशी जोडता येतं. सुरुवातीला डिव्हाइस पेअर करावं लागतं.
Picture Credit:royalenfield
मोबाईलवरील नेव्हिगेशनच्या मदतीने स्क्रीनवर रस्ता, वळणं आणि मार्ग पाहता येतो. त्यामुळे वारंवार फोन पाहण्याची गरज कमी होते.
Picture Credit:royalenfield
Full Map मोडमध्ये संपूर्ण नकाशा दिसतो, तर Turn-by-Turn नेव्हिगेशनमध्ये पुढील वळणाची दिशा आणि अंतर समजतं.
Picture Credit:royalenfield
डिस्प्लेवरील अनेक फंक्शन्स हँडलबारवरील कंट्रोल्सने वापरता येतात. मात्र, नेव्हिगेशन सुरू करण्यासाठी आधी मोबाईलवर सेटअप करावा लागतो.
Picture Credit:royalenfield
डिस्प्लेच्या Day आणि Night मोडमुळे वेगवेगळ्या प्रकाशात नेव्हिगेशन पाहता येतं.
Picture Credit:royalenfield
आधी डाउनलोड केलेला मार्ग काही परिस्थितीत दिसत राहू शकतो; मात्र नवीन मार्ग शोधणे किंवा रस्ता बदलल्यावर पुन्हा मार्ग काढणे नेटवर्कशिवाय शक्य नसेल.
Picture Credit:royalenfield
Royal Enfield च्या अधिकृत माहितीनुसार Guerrilla 450, New Himalayan आणि Bear 650 या मॉडेल्समध्ये Tripper Dash उपलब्ध आहे. खरेदीपूर्वी व्हेरिएंटनुसार फीचर्स तपासा.
Picture Credit:royalenfield