Published Jan 07, 2025
By Sayali Sasane
Pic Credit- Instagram
अभिनेत्रीने नुकतेच 'बेबी जॉन' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. परंतु अभिनेत्रीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.
कीर्ती सुरेशने नुकतीच सोशल मीडियावर तिचे काही अप्रतिम फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
कीर्ती सुरेशच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. तिचे सौंदर्य पाहून चाहते वेडे झाले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ब्लॅक आऊटफिट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे.
अभिनेत्रीचे नुकतेच लग्न झाल्यामुळे तिच्या गळ्यात एक पिवळा धागा देखील दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच मोहक वाटत आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा मेकअप निवडला आहे. तिने आयलायनर, लिपस्टिक आणि डोळ्यात सुंदर काजळ लावले आहे.
अभिनेत्रीने कानात डायमंड इरिंग्स देखील घातल्या आहेत. तसेच ड्रेस वर शोभेल असे मॅचिंग फुटवेअर देखील परिधान केले आहेत.
.
अभिनेत्रीने या काळ्या रंगाच्या ड्रेसवर आपले सुंदर आणि शायनी केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे चाहत्यांना तिचा लुक परिपूर्ण वाटत आहे.
.