अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या फोटोशूटची चर्चा
दागिन्याच्या ब्रॅण्डसाठी केतकीचं फोटोशूट
संगीतासोबतच अभिनय क्षेत्रात उमटवला ठसा
मोत्याच्या दागिन्यांचा भरजरी साज
सोनेरी रंगाचा ब्लाऊज आणि सॅटिन धोतर केतकीने परिधान केलेलं दिसत आहे.
धबधब्याखाली बसून केतकीने केले फोटोशूट
शाळा, टाईमपासमील केतकीच्या भूमिकांचं कौतुक
बोल्ड ॲण्ड ब्युटीफुल