खतरों के खिलाडीचा 14 सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाणून घेऊया रिएलिटी शोमधील स्पर्धकांची नावं.

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ खतरों के खिलाडीमध्ये असण्याची शक्यता आहे. 

अनुपमा फेम आशीष महरोत्राही स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो.

असिम रियाजच्या नावाचीही चर्चा आहे.

भाभीजी घर पर है फेम शिल्पा शिंदेच्या नावाचीही शक्यता आहे.

बिग बॉस ओटीटी 2 ची स्पर्धक मनीषा राणीसह जिया, अभिषेक, एल्विश यांच्याही नावांची चर्चा आहे.

तर कपिल शर्माच्या शोमधील सुमोना चक्रवर्तीही खतरों के खिलाडी 14 मध्ये सहभागी होऊ शकते.