कियारा अडवाणीचा फेस्टिव्ह लूक
कियारा अडवाणी दिवाळीसाठी तयार झाली आहे.
तिने नुकतेच तिचे फेस्टिव्ह लूकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने मस्टर्ड कलरचा हेवी वेल्व्हेट लेहेंगा घातला आहे.
तिच्या या लेहेंग्यावर गोटा पट्टी वर्क आहे.
तिने गळ्यात कुंदन चोकर नेकलेस घातला आहे.
या लूकमध्ये कियाराचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे.
तिच्या या लूकची खूप चर्चा सुरु आहे.
तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.