बोल्ड आणि ब्युटीफूल कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज

All Photo Credit - Kiara Advani/ instagram

अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने मल्टी कलर ऑफ शोल्डर बॉडी टाइट गाऊन घातला आहे.

ती या फोटोमध्ये खूप सुंदर दिसतेय.

तिच्या या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

या ड्रेससोबत तिने केस मोकळे सोडले आहेत.

डार्क लिप स्टीक आणि स्मोकी आईज असा मेकअप तिने केलाय.

तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.

लवकरच कियारा ‘डॉन 3’ या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे.