Kia Sorento लाँच! 7-Seater SUV मध्ये मिळणार Hybridचा तडका

Automobile

04 Aug 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Fortunerला टक्कर देण्यासाठी Kia ची नवी 3-Row SUV बाजारात आली आहे. सुरुवातीची किंमत 27.99 लाख आहे.

Kia Sorento भारतात दाखल!

Picture Credit: Kia

Sorento ही भारतातील Kia ची पहिली Strong Hybrid SUV आहे. यासोबत डिझेल इंजिनचाही पर्याय मिळतो.

Kia ची पहिली Hybrid SUV!

Picture Credit: Kia

कुटुंबासाठी मोठी SUV हवी असल्यास Sorento मध्ये 6-सीटर आणि 7-सीटर असे दोन्ही पर्याय आहेत. 6-सीटरमध्ये Captain Seats मिळतात.

6 किंवा 7 सीटरचा पर्याय

Picture Credit: Kia

Sorento ला 19-इंच Crystal Cut Alloy Wheels देण्यात आले आहेत. SUV ला आकर्षक आणि मोठा रोड प्रेझेन्स मिळतो.

19-इंच Alloy Wheels अन् प्रीमियम लूक

Picture Credit: Kia

यात 1.6-लिटर Turbo GDi Hybrid इंजिन असून ते 180 PS पॉवर आणि 265 Nm टॉर्क देते. इलेक्ट्रिक मोटरही यात जोडली आहे.

Hybrid इंजिन किती पॉवरफुल?

Picture Credit: Kia

Sorento मध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 193 PS पॉवर आणि 442 Nm टॉर्क जनरेट करते.

डिझेल चाहत्यांसाठीही पर्याय

Picture Credit: Kia

Ventilated Seats, Personalized Display, Generative AI, Reclining Middle Row आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी Sorento ला प्रीमियम बनवतात.

फीचर्स

Picture Credit: Kia

SUV मध्ये 10 Airbags, Level-2 ADAS, Hill Descent Control यांसारख्या सुविधा आहेत. स्मार्ट Dashcam आणि अनेक ऑटोनॉमस सेफ्टी फीचर्सही मिळतात.

सेफ्टीमध्येही दमदार!

Picture Credit: Kia

Sorento ची सुरुवातीची किंमत 27.99 लाख आहे. Hybrid ची किंमत 29.49 लाखांपासून, तर AWD व्हेरिएंटची सुरुवात 37.49 लाखांपासून होते.

किती आहे किंमत?

Picture Credit: Kia

Kia Sorento ची सुरुवातीची किंमत Toyota Fortunerपेक्षा कमी आहे. मोठा आकार, Hybrid तंत्रज्ञान, AWD आणि प्रीमियम फीचर्समुळे या SUV कडे ग्राहकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Fortunerला देणार थेट टक्कर!

Picture Credit: Kia