अनेकदा पालक आपल्या मुलांच्या कमी उंचीमुळे खूप चिंतेत असतात. मुलांची उंची वाढण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा.
हे नैसर्गिक स्त्रोत मुलांची उंची वाढवण्यास मदत करतात.
अंड्यांमध्ये प्रोटीन,कॅल्शिअम,
व्हिटामिन बी 12 मोठ्या प्रमाणात आढळते.
दूधातील कॅल्शिअम आणि प्रोटीनमुळे मुलांची हाडं मजबूत होतात.
सोयाबीनसुद्धा प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे.
चिकनमध्येही प्रोटीन, व्हिटामिन बी असते जे मुलांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते.
भाज्यांमधील पोषणतत्वांमुळेही मुलांचा सर्वांगीण विकास होतो.
गाजरात असलेल्या बीटा कॅरेटीनमुळे शरीराला कॅल्शिअम योग्य प्रमाणात मिळते.
व्हिटामिन डी,कॅल्शिअम आणि प्रोटीनचा दही हा उत्तम स्त्रोत आहे.