किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक साप मानला जातो, तो चावल्यास तुमचा मृत्यू निश्चित.
Black Mamba हा किंग कोब्रा पेक्षाही धोकादायक साप मानला जातो जो आपल्या भक्ष्यावर डोळसपणे हल्ला करतो.
Black Mamba हा जगातील सर्वात जलद शिकार करणारा विषारी साप मानला जातो.
Black Mamba असे नाव असूनही, तो काळा नसून सामान्यतः हिरव्या रंगाचा असतो.
Black Mamba 11 वर्षे किंवा त्याहून अधिक जगतो.
Black Mamba ची लांबी सुमारे 6 फूट ते 14 फूट आहे. तर वजन सुमारे 3.5 पौंड आहे.
Black Mamba शिवाय Green Mamba देखील टांझानियामध्ये आढळतो.
Black Mambaला वन्य प्राणी देखील याला घाबरतात.
Black Mamba हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने फिरणारा साप आहे जो ताशी 20 किमी वेगाने आपल्या भक्ष्याचा पाठलाग करू शकतो.