स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्यास आजार होण्याचा धोका वाढतो.  

स्वयंपाकघरात नेहमीच स्वच्छता राखली पाहिजे. यामुळे आजार पसरत नाहीत.

प्लॅस्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी कंपाऊंड बिस्फेनॉलचा वापर केला जातो. ते हानिकारक असते.

 नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये अन्न गरम केल्याने कोटिंग नष्ट होते. यकृताचे नुकसान होते. 

रिफाइंड तेल वापरल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवलेले अन्न खाल्ल्याने मेंदूची समस्या वाढू शकते.

कॅनमधील अन्न खाऊ नये त्यामुळे आजार वाढण्याचा धोका असतो.

प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने आजार होऊ शकतात.