किचनमधील सिंक आणि बेसिन स्वच्छ करण्यासाठी हॅक्स
Picture Credit: FREEPIK
सिंक आणि बेसिनमधील डाग स्वच्छ करण्याचं मोठं आव्हान आहे
Picture Credit: FREEPIK
स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल क्लिनरमुळे पाइपचे नुकसान होते
Picture Credit: FREEPIK
गरम पाणी, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरावे
Picture Credit: FREEPIK
बेकिंग सोडा सिंकमध्ये हळूहळू सोडावा, बेकिंग सोडा थेट पाइमध्ये जायला हवा
Picture Credit: FREEPIK
15 ते 20 मिनिटांनी हळुहळू गरम पाणी पाइपामध्ये सोडावे
Picture Credit: FREEPIK
गरम पाण्यामुळे, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरमुळे सिंक चमकते
Picture Credit: FREEPIK