भेंडी ताजी ताजी असताना ती एकदम चमकदार, फ्रेश दिसते.

भेंडी घरी आणल्यानंतरही एक दिवस ती ताजी राहते दुसऱ्या दिवशी कोमजते

भेंडी फ्रेश आणि ताजी राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

भेंडी स्वच्छ धुवून, नीट वाळवून मग फ्रीजमध्ये स्टोअर करा.

भेंडी ओली असतानाच फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते.

भेंडी नीट वाळल्यानंतर एअर टाइट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.

या टिप्सचा वापर केल्यास आठवडाभर भेंडी एकदम फ्रेश आणि ताजी दिसेल