कोणत्या वस्तू स्वयंपाकघरात ठेवल्याने समस्या निर्माण होऊ शकतात जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या वस्तू ठेवल्यामुळे घरात दारिद्र्य येते.

स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. तुटलेली भांडी, अनावश्यक भांडी ठेवू नयेत.

स्वयंपाकघरात औषधं ठेवल्याने घरातील सदस्य आजारी पडू शकतात.

पोळ्यांसाठी मळलेले पीठ स्वयंपाकघरात ठेवल्याने शनी आणि राहूचा प्रभाव पडतो.

वापरत नसलेल्या गोष्टी स्वयंपाकघरात ठेवल्याने समस्या निर्माण होऊ शकते.

स्वयंपाकघरात काच नसावी. ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

स्वयंपाकघरात कधीही देव्हारा ठेवू नये. पूजेचं ठिकाण, स्वयंपाकघरापासून वेगळे असावे.