स्वयंपाकघरातील सिंकचा पाईप, जाळी आतून साफ केली आहे का?
स्वयंपाकघरातील सिंक पाईप आणि जाळी नीट साफ न केल्यास त्यामुळे दुर्गंधी येते.
काही युक्त्या वापरून काही मिनिटांत काजळी आणि वंगण काढून टाकू शकता.
सिंकमधून जाळी काढा आणि त्यात 2 ते 3 लिंबू पिळून, त्यावर 1 इनो पॅकेट आणि सोडा टाका.
हळूहळू पाईपमधून घाण सुटायला लागेल. यानंतर, पाईपमध्ये गरम पाणी घाला आणि ते धुवा.
किचन सिंकची जाळी बाहेर काढा आणि त्याच्या दोन्ही बाजूंना बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला.
काही वेळाने ब्रशने जाळी स्वच्छ करा.
किचन पाईपमध्ये व्हिनेगर टाकूनही तुम्ही स्वच्छ करू शकता.