शरीराच्या पोषणासाठी काय खाताय याप्रमाणे कशामध्ये खाताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं उत्तम मानलं जातं.
लोखंडाची कढई, भांडीही स्वयंपाकासाठी चांगली मानतात.
स्टेनलेस स्टीलमध्येदेखील तुम्ही स्वंयपाक करू शकता.
पचन आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात स्वयंपाक करावा.
काचेची भांडी स्वयंपाक करण्यासाठी वापरू नये, भाजी, भात काढून ठेवण्यासाठी हरकत नाही.
लाकडाच्या भांड्यांमध्ये एन्टीबॅक्टेरियल गुण असतात.
पित्त दोष दूर करण्यासाठी चांदीच्या भांड्यांमध्येही स्वयंपाक करू शकता.
दगडाची भांडी हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो.