कीवी खाल्ल्याने शरीराला हे फायदे होतात पाहा.

पोटॅशिअम, व्हिटामिन सी, आढळतात, आरोग्यासाठी फायदेशीर असते.

इम्युनिटी बूस्ट करण्यातही कीवी मदत करते.

 ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी कीवी खूप फायदेशीर आहे.

हाडांच्या मजबूतीसाठी रोज कीवी खाणं चांगला उपाय आहे.

केसांच्या आरोग्यासाठी कीवी फायदेशीर आहे.

डोळे हेल्दी राहण्यासाठी कीवी नक्की खावी.

अँटीऑक्सीडंटप्रमाणे कीवी काम करते, त्यामुळे स्कीन ग्लोइंग राहते.