किवी हे एक सुपरफूड आहे. यात फायबर, पोटॅशिअम, व्हिटामिनसीसाराखी
पोषकमूल्ये जास्त प्रमाणात आढळतात.
किवी हे एक सुपरफूड आहे. यात फायबर, पोटॅशिअम, व्हिटामिनसीसाराखी
पोषकमूल्ये जास्त प्रमाणात आढळतात.
प्रेग्नंसीमध्ये किवी खाणे फायदेशीर असते मात्र, अतिसेवनामुळे
त्रासही होऊ शकतो.
किवी खाल्ल्याने गर्भपाताचा धोका कमी होतो
किवीमुळे मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहतो.
भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनशक्ती
वाढण्यास मदत होते.
खूप प्रमाणात लोह असल्याने अशक्तपणा दूर होण्यास
मदत होते.
अधिक प्रमाणात किवी खाल्ल्यास त्वचेचे विकार उद्भवू शकतात.
किवीच्या अतिरिक्त सेवनामुळे उलटी, मळमळ याचाही त्रास
होऊ शकतो.
अतिसेवनामुळे ओठ आणि जीभेला सूज येऊ शकते.