Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दही, ऑलिव्ह ऑइल दोन्ही पिठांमध्ये मिक्स करा, त्यामुळे पोळ्या सॉफ्ट होतील
पीठ मळताना कोमट पाण्याचा उपयोग करा, त्यामुळे पीठ सॉफ्ट होते
पीठ चांगल्या प्रकारे, नीट दाब देत पीठ मळावे, पीठातील ग्लूटेनमुळे पीठ मऊ होते
पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे पीठ तयार होते
जास्त पाणी घातल्याने पीठ चिकट होऊ शकते, ज्यामुळे पोळ्या कडक होतात
तव्यावर हलक्या हाताने तेल किंवा तूप लावावे, म्हणजे पोळ्या मऊ, चविष्ट होतील
पोळ्या करताना जास्त दाब देवू नका, हलक्या हाताने लाटल्यास पोळ्या फुगतील