Published September 1, 2024
By Harshada Jadhav
मोर भारताचा राष्ट्रिय पक्षी आहे.
रुफस-बेलीड थ्रश हा ब्राझीलचा राष्ट्रिय पक्षी आहे.
रेड जंगलफॉउल किंवा गॅलिक कोंबडा हा फ्रान्सचा राष्ट्रीय पक्षी आहे
.
पेरीसोरियस कॅनाडेन्सिस किंवा व्हिस्की जॅक हा कॅनडाचा राष्ट्रीय पक्षी आहे
लाल-मुकुट असलेला क्रेन हा चीनचा राष्ट्रीय पक्षी आहे
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी 'इमू' आहे.
साकर फाल्कन्स हे संयुक्त अरब सौदी अरेबिया, आणि येमेनचे राष्ट्रीय पक्षी आहेत
जपानचा राष्ट्रीय पक्षी हिरवा तितर आहे
पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी चुकर तीतर आहे.
बाल्ड ईगल हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे.