Published Dec 31, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
दूध सागर हा भारतातील एकमेव धबधबा आहे, जो दोन राज्यांच्या सीमेवर आहे. याला 'मिल्क ऑफ सी' असेही म्हणतात.
केरळमधील अथिरप्पिल्ली धबधबा सुंदर आणि नेत्रदीपक आहे. येथे 80 फूट उंचीवरून पाणी कोसळते.
छत्तीसगडमधील चित्रकूट धबधबा हा देशातील सर्वात मोठा आणि मनमोहक धबधब्यांपैकी एक आहे.
कोर्टल्लम धबधबा हा दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहे.
धोंधार हा धबधबा मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात आहे. हे जगप्रसिद्ध भारतीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
जोग प्रताप हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर शरावती नदीवर वसलेला धबधबा आहे.
खंधार हा ओरिसा राज्यातील सर्वात मोठा धबधबा सुंदरगढ जंगलात आहे. त्याची एकूण उंची 801 फूट आहे.
चेरापुंजीजवळील नोहकालिकाई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
तालकोना हा धबधबा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. त्याची उंची 270 फूट आहे.
ठोसेघर हा धबधबा सातारा शहराच्या कोकण विभागाच्या सुरुवातीला येते. त्याची उंची 1150 फूट आहे.