एक महिना चहा न प्यायल्यास काय होते, ते पाहुयात.
Picture Credit: Istockphoto
चहातील कॅफिन हा घटक असल्याने आपल्याला उशिरा झोप लागू शकते.
तुम्ही चहा सोडल्यास कॅफिनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते.
चहाचे जास्त सेवन केल्यास तुम्हाला गॅस, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते.
चहा सोडल्याने शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
चहा सोडल्याने त्वचा आणि केस यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.