रात्रभर जागरण केल्याने दिवसभर आपल्याला थकवा जाणवतो.
Picture Credit: Istockphoto
रात्री झोप पूर्ण न झाल्यास तणाव आणि चिंता वाढू शकते. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
झोप पूर्ण न झाल्याने कामात व अभ्यासात लक्ष लागत नाही.
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.