Published Sept 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
कडुनिंबाची पानं पोटासाठी फायदेशीर आहेत. गॅस, अपचनाची समस्या दूर होते
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही कडुनिंबाची पानं वापरतात, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो
डायबिटीजच्या रुग्णांची ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी कडुनिंबाची पानं फायदेशीर
.
त्वचेसाठी कडुनिंबाची पाने फायदेशीर आहेत. पिंपल्सची समस्या दूर होते
डिटॉक्स करण्यासाठी कडुनिंबाची पानं खूप उपयोगी पडतात
कडुनिंबाची पानं 15 दिवस खावीत, त्यामुळे कडुनिंबाच्या पानं उत्तम आहेत
कडुनिंबाच्या पानांमुळे शरीराला लाभ मिळतात, शरीरासाठी फायदेशीर आहे