Published March 06, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStockphoto
जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन व्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अपचन, गॅस यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
बडीशेपमध्ये कॅलरी कमी असते. तसेच फायबरचे प्रमाण जास्त असते.
बडीशेपचे पाणी उकळून प्यायल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.
बडीशेपमध्ये असलेले गुणधर्म ह्रदयाशी संबंधित आजार दूर रखण्यास मदत होते.